
प्रशासनाला जागविण्यासाठी अंशकालीण कर्मचाऱ्यांचे आत्मदहण.....! नांदेड : प्रतिनिधी गेल्या विस वर्षापासुण पदविधर अंशकालीण कर्मचाऱ्यांना संबधित प्रशासण विभाग खेळवत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे जिवण हलाखीचे झाले आहे. गेल्या अणेक वर्षापासुण विविध आंदोलणे मंञालय व जिल्हा कार्यालयासमोर करण्यात आले असुण देखील संबधीत प्रशासण विभाग चालढकल करत आहे.यामुळे नौकरीची वाट बघत बसलेले कर्मचारी कित्येकजण स्वर्ग वासी झाले आहेत.तरीही प्रशासनाची झोप काय उडेणासी झाल्यामुळे" नौकरी द्या किवा मरणाची परवानगी द्या" यासाठी जिल्हाकार्यालयासमोर नउ आँगस्ट या क्रातीदिनाच्या दिवशी आत्मदहण करण्याचा इशारा दिला आहे. पदविधार अंशकालीण कर्मचाऱ्यांना कंञाटी तत्वावर शासकीय सेवेत नौकरीची संधी उपल्बध करण्याचा किमाण 2मार्च 2019 रोजी परिपञक पारीत झाले असुण 30सप्टेबर 2020 रोजी वित्त विभागातील परिपञक पारीत झाले.सामान्य प्रशासन विभाग यांचे शुध्दीपञक 22फेब्रुविरी 2021 रोजी पारीत केले.दिनांक 9/03/2021रोजी विभागिय आयुक्त कार्यालय औरंगाबाद याचे परीपञक पदविधर अंशकालीण उमेदवाराना विशेष बाब म्हणुण कंञाटी तत्वावर...