भाजप अनुसुचित जाती मोर्चा नांदेड ग्रामीण नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणी व तालुका पदाधिकारी यांची निवड
भाजप अनुसुचित जाती मोर्चा नांदेड ग्रामीण नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणी व तालुका पदाधिकारी यांची निवड
नांदेड : प्रतिनिधी
नांदेड भाजपा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगावकर,प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी आ.अविनाश घाटे,अनुसुचित जाती युवा मोर्चा मारोतराव वाडेकर,जिल्हाध्यक्ष गंगाधर कावडे देगलुर तालुकाध्यक्ष शिवाजीमामा कनकंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढीलप्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली व्यंकटेश लोणे,राजकुंडल विठ्ठल,प्रल्हाद हाटकर,किशनराव गायकवाड,राजेंद्र मंडगीकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर जिल्हा सरचिटणिसपदी रामराव भालेराव,सुभाष गायकवाड,नामदेव कांबळे,रणजित गोणारकर,डी.टी.सुर्यवंशी,संतोष दासवाड यानंतर कार्यकारणी सदस्य म्हणून उज्वलकुमार पाळेकर,तुळशिराम कांबळे,माधव गजभारे,संजय बनसोड,देविदास कांबळे,यादव नामेवार,यादव सुर्यवंशी,यादव कवडेकर,कोषाध्यक्षपदी दिगांबर विभुते,नांदेड जिल्हा सोशल मिडीया केशव गायकवाड,मुखेड तालुकाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड,देगलुर गोपाळ टेंभुर्णे,नायगाव साहेबराव सुर्यकार,लोहा चंद्रमुणी मस्के,मुदखेड पिराजी गाडेकर,बिलोली संभाजी शेळके,हदगाव किसन कांबळे,हिमायतनगर दत्ता शिरणे,उमरी गौपी.एम.दसाडे,माहुर गौतम खिल्लारे,किनवट जे.टी.पाटील यासह आदी कार्यकारणी निवड करण्यात आली आहे. असे जिल्हाध्यक्ष गंगाधर कावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.