मुरुडच्या रस्त्याला मुरमाचा आधार                                    _मुरुड ग्रामपंचायतीचा ढोबळ कारभार  ... ......!
                                            मुरुड :- विशाल कणसे
 मुरुड मधील रस्त्यावर मुरूम टाकून त्या रस्त्यात पडलेल्या खड्ड्यावर मुरूम टाकून त्याला दुरुस्त करण्यात आले, परंतु पावसाळ्याच्या दिवसातच ग्राम पंचायतिला आता आठवण झाली का असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.                                    मुरुड हे बाजारपेठेचे सर्वात मोठे गाव असून या गावात इतर येणारे जाणारे बाहेरगावचे नागरिकांची  संख्या असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या मुख्य मार्गावर मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून पावसाच्या दिवसात आठवण आली का काय ? व मुरुडच्या रस्त्यांना मुरमाचा आधार अशी चर्चा नागरिक करत आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे