पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
अमितदादा गोरखे यांना विधानपरिषदेवर घ्या नांदेड : राज्यपाल नियुक्त आमदार यादीमध्ये सामाजिक कार्यअंतर्गत अमितदादा गोरखे यांच्या नावाची राज्यपाल यांच्याकडे शिफारस करुन त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी.           मा.राज्यपाल नियुक्त आमदारांपैकी एक प्रतिनिधी जनसामान्यतला अथवा सामाजिक कार्यकर्ता किंवा त्या क्षेत्रात विशेष योगदान असलेला व्यक्ती असतो. राज्यभरातील सामाजिक कार्य तसेच भारतीय जनता पक्ष प्रत्येक घरात प्रत्येक दारात ठेवण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करणारे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान प्रदेश सचिव अमितदादा गोरखे यांच्या माध्यमातून केले आहे.  म्हणून राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये एकमताने अमितदादा गोरखे यांच्या नावाचा विचार केला जाऊन त्यांना या ठिकाणी आमचे राज्यभरातील सर्व प्रश्न व समस्या मांडण्याची संधी आपण द्यावी अशी  भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुलदीप सुर्यवंशी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे.
इमेज
बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या त्या दोघांना अखेर अटक गौतम येरेकार किनवट : शहरातील एका सेतू केंद्रातून दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी तहसिल कार्यालयाचे बनावट प्रमाण पत्र देणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध तहसील मधील अवल कारकून यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.      किनवट शहरातील राशलवार सेतू केंद्रातून तहसिल कार्यालयाचे निर्गमित केलेल्या बारकोडवर खोटे व बनावट स्थानिक वास्तव्याचा दाखला प्रमाणपत्र, उत्पनाचे प्रमाणपत्र ,जातीचे प्रमाणपत्र ,तयार करून हे खरे आहे असे बतावणी करून खोटे प्रमाणपत्र आरोपी विनोद विठठल येरेकर रा. प्रधान सांगवी ता. किनवट व  दिपक नागोराव डवले रा. खरबी ता.उमरखेड जि. यवतमाळ यांनी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान दिल्याचे उघड झाल्याने आरोपी विरुद्ध किनवट पोलिसात तहसिल कार्यालयातील आवल कारकून गणेश भगवा न दुसाने वय ५६ वर्षे यांनी फिर्याद दिल्यावरून किनवट पोलिसात गुरन १६७ / २०२२ कलम ४२०, ४६७,४६८ ,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून आज दोन्ही आरोपीस पोलिसानी अटक केली .पुढील तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळूंखे यांच्या आदेशाने
इमेज
अण्णाभाऊंच्या साहित्य आणि चळवळीतील तत्वज्ञान या विषयावर प्रा.भुयारे यांचे व्याख्यान नांदेड : नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील जैन मंदिर शेजारील ओंकारेश्वर नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे रविवार २८ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द व्याख्याते प्रा.सदाशिव भुयारे हे प्रमुख वक्ते तर आ.बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सौ.ज्योती कल्याणकर,नगरसेवक बाळु राऊत,नगरसेविका सौ.सुनंदा पाटील,बहुजन भारत पार्टीचे बालाजी गजले,नगरसेवक रविकिरण वाघमारे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच.पी.कांबळे,लसाकमचे नेते भारत कलवले,लसाकमचे जिल्हाध्यक्ष संजय मोरे,कॉ.इरवंत सुर्यकार,कामगार नेते ॲड.विष्णू गोडबोले,सामाजिक कार्यकर्ते जयवंत केंद्रे यासह आदीं मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहेत सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंती समितीचे अध्यक्ष बाबुराव बसवंते हे राहणार असून परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीचे दत्ता सोनटक्के,अमरनाथ नामवाड (महाराज),कुलदिप सुर्यवंशी,पांडुरंग
इमेज
प्रविण साले यांच्या वाढदिवसानिमित्त निराधारांना अन्नदान नांदेड : सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रिय नेते म्हणून सर्वपरिचित असणारे  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रविणभाऊ साले यांचा येत्या ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढादिवसाचे औचित्य साधून श्री.प्रविणभाऊ साले मित्र मंडळाच्या वतीने संदीप पा.क-हाळे यांनी नांदेड शहरातील निराधार यांच्यासाठी अन्नदान वाटप हा सामाजिक उपक्रम सुरू केला असून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक संदीप पा.क-हाळे यांनी केले आहे.
इमेज
प्रविण साले यांच्या वाढदिवसानिमित्त सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीर   नांदेड : सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रिय नेते म्हणून सर्वपरिचित असणारे  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रविणभाऊ साले यांचा येत्या ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढादिवसाचे औचित्य साधून श्री.प्रविणभाऊ साले मित्र मंडळाच्या वतीने विक्रांत खेडकर यांनी इंडियन फोर्स ॲकडमी वजीराबाद नांदेड येथे भूमिहीन शेतमजूर,कोरोनात ज्या विद्यार्थ्यांचे पालकत्व हिरावले,अनाथ मुलांसाठी ज्यांना आई-वडील नाहीत अशा होतकरू,गरीब विद्यार्थ्यांसाठी सैन्य व पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण शिबीर हा सामाजिक उपक्रम सुरू केला असून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक विक्रांत खेडकर यांनी केले आहे.
इमेज
प्रविण साले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत श्रमकार्ड व उद्योग आधार नोंदणी शिबीर नांदेड : सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रिय नेते म्हणून सर्वपरिचित असणारे  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रविणभाऊ साले यांचा येत्या ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढादिवसाचे औचित्य साधून श्री.प्रविणभाऊ साले मित्र मंडळाच्या वतीने ॲड.अमोल मुनेश्वर यांनी विष्णू कॉम्पलेक्स व्हि.आय.पी.रोड नांदेड येथे कोणत्याही क्षेत्रातील कामगार,मजूर यांच्यासाठी  मोफत श्रमकार्ड व उद्योग आधार नोंदणी शिबीर हा सामाजिक उपक्रम सुरू केला असून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक ॲड.अमोल मुनेश्वर यांनी केले आहे.
इमेज
प्रविण साले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत लर्निंग ड्रायव्हिंग लायसेंन्स  नांदेड : सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रिय नेते म्हणून सर्वपरिचित असणारे  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रविणभाऊ साले यांचा येत्या ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढादिवसाचे औचित्य साधून श्री.प्रविणभाऊ साले मित्र मंडळाच्या वतीने इंजी.अंकुश पार्डीकर यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालय विष्णू कॉम्पलेक्स व्हि.आय.पी.रोड नांदेड येथे भूमिहीन शेतमजूर,कोरोनात ज्या विद्यार्थ्यांचे पालकत्व हिरावले,अनाथ मुलांसाठी ज्यांना आई-वडील नाहीत अशा होतकरू,गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत लर्निंग ड्रायव्हिंग लायसेंन्स हा सामाजिक उपक्रम सुरू केला असून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक इंजी.पार्डीकर यांनी केले आहे.
इमेज
प्रविण साले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर कार्यक्रम नांदेड : सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रिय नेते म्हणून सर्वपरिचित असणारे  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रविणभाऊ साले यांचा येत्या ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढादिवसाचे औचित्य साधून श्री.प्रविणभाऊ साले मित्र मंडळाच्या वतीने प्रा.रणजित ढवळे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून नाव नोंदणीसाठी नॅशनल करिअर व्यवसाय अभ्यासक्रम संस्था तरोडेकर चेंबर्स चैतन्य नगर रोड नांदेड येथे नाव नोंदणी करुन जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.
इमेज
प्रविण साले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड : सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रिय नेते म्हणून सर्वपरिचित असणारे  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रविणभाऊ साले यांचा येत्या ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढादिवसाचे औचित्य साधून श्री.प्रविणभाऊ साले मित्र मंडळाच्या वतीने प्रा.हासेवाड यांनी नवमी ॲकडमी श्रीनगर नांदेड येथे भूमिहीन शेतमजूर,कोरोनात ज्या विद्यार्थ्यांचे पालकत्व हिरावले,अनाथ मुलांसाठी ज्यांना आई-वडील नाहीत अशा होतकरू,गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू केले असून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असेही आवाहन संयोजक प्रा.हासेवाड यांनी केले आहे.
इमेज
प्रविण साले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड : सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रिय नेते म्हणून सर्वपरिचित असणारे  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रविणभाऊ साले यांचा येत्या ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढादिवसाचे औचित्य साधून श्री.प्रविणभाऊ साले मित्र मंडळाच्या वतीने अॅड.सुनिल कापुरे,प्रा.नामदेव पवळे यांनी नॅशनल करिअर व्यवसाय अभ्यासक्रम संस्था तरोडेकर चेंबर्स चैतन्य नगर रोड नांदेड येथे भूमिहीन शेतमजूर,कोरोनात ज्या विद्यार्थ्यांचे पालकत्व हिरावले,अनाथ मुलांसाठी ज्यांना आई-वडील नाहीत अशा होतकरू,गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत बेसीक काॅम्युटर ट्रेंनिग व  मोबाईल दुरूस्ती शिबीर प्रशिक्षणाचे सुरू केले असून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.
इमेज
आमदार बालाजी कल्याणकर यांच्या लोकप्रियतेत वाढ;बोले तैसा चाले कुलदीप सुर्यवंशी नांदेड :  नांदेड उत्तर मतदार संघातील व परिसरातील विकास कामांमुळे मतदारात उत्साहाचे वातावरण असून लोकप्रिय लोकप्रतिनिधी अर्थातच जनसामान्यांचा आवाज म्हणजे आमदार बालाजी कल्याणकर या चर्चेने परिसर दुमदुमला आहे. विकासकामांसाठी दिलेला शब्द पाळणारा बौले तैसा चाले असा लोकप्रतिनिधीं ज्यांच्या कार्यालयात प्रत्येकाला आस्थेवाईक पाहुणचार आदरातिथ्य करुन समाधानी करुनच पाठवल्या जाते. प्रत्येक घटकातील तळागाळातील लोकांना न्याय देत अनेकांच्या बुडत्या संसाराला काडीचा आधार देऊन सोन करणारे आमदार ये जनतेच्या हक्काचा आवाजअसल्याचही बोलल्या जात आहे. यापुर्वी कुठल्यातरी गोठ्यात फसलेल्या अविकसित मतदारसंघात विकासाची नौका अपेक्षेने जास्त प्रवास केला असल्याने हा प्रवास अविरतपणे सुरु राहो अशीही प्रार्थना परिसरातील नागरिकांनी चैतन्य नगरीतील शंभु महादेवाकडे केली आहे.
इमेज
फरार आरोपी खंडेलवालला त्वरित अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा,भाजपचे जिल्हाध्यक्ष महानगर प्रवीण साले यांचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांना लेखी निवेदन सादर   नांदेड ( प्रतिनिधी):- सोशल मीडियातून बदनामीकारक लिखाण केल्याप्रकरणी दाखल ऑट्रॉसिटी गुन्ह्यातील फरार आरोपी रामप्रसाद खंडेलवाल यास  त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा नाईलाजाने आम्हास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष महानगर प्रवीण साले यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांना एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, रामप्रसाद खंडेलवाल हा मागील अनेक वर्षापासून एक तथाकथित चॅनल माफीया असून त्याने काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून वास्तव न्यूज नावाचे वेब पोर्टल सुरू केले आहे.  त्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी तसेच पदाधिकारी यांच्यावर तो द्वेष भावनेतून विशिष्ट प्रकारचे मानहानीकारक अलंकारीक विशेषण आणि शब्दप्रयोग करून अवमानकारक लिखाण केले आहे.तसेच हाताखाली काही लोकांना घेवून त्यांच्या मार्फत पैसे  उकळण्याचे