अण्णाभाऊंच्या साहित्य आणि चळवळीतील तत्वज्ञान या विषयावर प्रा.भुयारे यांचे व्याख्यान
नांदेड : नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील जैन मंदिर शेजारील ओंकारेश्वर नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे रविवार २८ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द व्याख्याते प्रा.सदाशिव भुयारे हे प्रमुख वक्ते तर आ.बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सौ.ज्योती कल्याणकर,नगरसेवक बाळु राऊत,नगरसेविका सौ.सुनंदा पाटील,बहुजन भारत पार्टीचे बालाजी गजले,नगरसेवक रविकिरण वाघमारे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच.पी.कांबळे,लसाकमचे नेते भारत कलवले,लसाकमचे जिल्हाध्यक्ष संजय मोरे,कॉ.इरवंत सुर्यकार,कामगार नेते ॲड.विष्णू गोडबोले,सामाजिक कार्यकर्ते जयवंत केंद्रे यासह आदीं मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहेत सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंती समितीचे अध्यक्ष बाबुराव बसवंते हे राहणार असून परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयंती उत्सव समितीचे दत्ता सोनटक्के,अमरनाथ नामवाड (महाराज),कुलदिप सुर्यवंशी,पांडुरंग भरांडे,माधव जोगदंड,शंकर नामवाड, भिमराव जाधव,सुभाष सोनटक्के, शिवानंद जांभळे,डी.टी.सुर्यवंशी, निलेष वाघमारे,हाणमंत गवाले, डी.एन.ननुरे,राजकुमार सुर्यवंशी,संजय जांभळे,शिवाजी वाघमारे, नरसिंग भालेराव,बालचंद्र सोनटक्के, भिमराव डोके,शंकर कंधारे,चंद्रकांत भाग्यवंत,मोकींद वाघमारे,किशोर सोनटक्के,श्रीकांत सोनटक्के,सखाराम बसवंते,किशनराव बसवंते, चुडामन सोनटक्के,दिनाजी सोनटक्के,केशव सोनटक्के,अभिजित साबळे,बबन वाघमारे,विजय कंधारे,सचिन वाघमारे,भगवान जाधव,गंगाधर बसवंते,पंजाबराव रनखांब,गोविंद बसवंते,विनोद वाघमारे यासह आदींनी केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे