विविध सेवा कार्याबद्दल ५ सप्टेंबर रोजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना 'अखंड सेवावृत्ती ऊर्जा गौरव ' पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक कुलदीप सुर्यवंशी गोणारकर यांनी दिली आहे. ठाकूर यांच्या पुरस्काराची संख्या ८२ होत असल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नमस्कार चौक नांदेड येथील गणराज हॉटेलमध्ये होणाऱ्या दैनिक वृत्त महानगर च्या द्विपृती वर्धापन दिनाच्या सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या बाबत माहिती देताना कुलदीप सूर्यवंशी यांनी असे सांगितले आहे की , तेरा वर्षात ७ लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे गरजूंना वाटप करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेमध्ये एक अनोखा पायंडा पाडलेला आहे. वर्षभरातून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ८३ उपक्रम ते नांदेडमध्ये घेतात. रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्या लोकांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एकत्र करून त्यांची दाढी कटिंग करण्यात येते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीस देण्याचा आगळावेगळा कायापालट हा
पोस्ट्स
ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा महानगर परिवाराकडून 'सन्मान पुरस्कार’ नांदेड : 'दैनिक वृत्त महानगरचा' वृत्तपत्राच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोज रविवारी सकाळी 11 वाजता गणराज हाॅटेल नमस्कार चौक येथे स्नेह मेळावा व सन्मान सोहळा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली व अनेक मान्यवराच्या उपस्थिथीतीत पार पडणार असून यामध्ये डॉ.गोपाळ चव्हाण (वैदकीय), जोशोबा मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था (उद्योजक), दिलीप ठाकूर (अखंड सेवावृत्ती ऊर्जा गौरव), डॉ.उमेश पांचाळ (प्रशासकीय आरोग्य सेवा), सचिन कोंके (विज कर्मचारी), धनंजय जाधव (सहकार), लक्ष्मीकांत देशमुख (दर्पण पत्रकारिता), बनसोडे प्रशांत (प्रशासकीय अधिकारी),बसवंते विश्वांभर(मुकनायक पत्रकारिता),कैलास गायकवाड (व्यसनमुक्ती), गुणवंत मिसलवाड(उत्कृष्ट कामगार), पंडीत बाबुराव पांचाळ लिव्हिंग ऑफ आर्ट),अनुरत्न वाघमारे(साहित्यिक),सौ.संध्या कल्याणकर(महिला नेतृत्व),प्रा.अशोक शंकरराव कांबळे (शैक्षणिक), पांडुरंग अमृतवाड(क्रीडा शिक्षक),सौ.नम्रता कैलासे(आदर्श सरपंच), युसुफ बागवान(समाजसेवा), बालाजी