चंद्रकांत पुटवाड यांचे सेट परीक्षेत यश
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पेठवडज गावचे भूमिपुत्र चंद्रकांत गणपतराव पुटवाड यांनी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या मार्च 2023 सेट परीक्षेत चंद्रकांत गणपतराव पुटवाड यांनी घवघवीत यश मिळवले असून ते हिमायतनगर येथील मुख्याध्यापक प्रकाश मोतीराम पेंडलवाड यांचे भाचे आहेत. त्यांचे या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग मराठवाडाविभागीय अध्यक्षपदी संतोष दगडगावकर यांची निवड