या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे
पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे नांदेड : दिनांक 05 नोव्हेंबर 2023 रविवार या दिवशी पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री नारायण काळबा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. स्वर्गीय लीलावती सतीश आव्हाड फार्मसी कॉलेज खरब,खंडगाव या ठिकाणी घेण्यात आले,सदर कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून निमंत्रित 80 कवींना बोलावण्यात आले. संमेलन अध्यक्ष चंद्रकांत दादा वानखेडे,मा भैरवनाथ कानडे, मा नारायण गायकवाड, जयश्री ताई गायकवाड, बंटी सेठ,शंकर पाटील लुटे, पार्थ गायकवाड, रजाक शेख, रविंद्र गिमोणकर,भालचंद्र नाईक, विलास सिंदगीकर, गुलाबराजा फुलमाळी, एपीआय महेश लांडगे,मा सत्येंद्र राऊत, पंकज गायकवाड,मा बोबडे, केराबाई गायकवाड, तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आयोजक श्री संभाजी भुजंगराव गोंडाळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे कार्य ध्येयधोरण हे लहान मुलं, महिला, युवक ,वयोवृद्ध, ज्येष्ठ श्