पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकप्रतिनिधी म्हणून जाब विचारणा-या खा.हेमंत पाटील यांच्यावरच अॅट्रासिटी मग सर्व सामान्यांचे काय?

इमेज
लोकप्रतिनिधी म्हणून जाब विचारणा-या खा.हेमंत पाटील यांच्यावरच अॅट्रासिटी मग सर्व सामान्यांचे काय? नांदेड (प्रतिनिधी)- कधीही जाती-पातीचे राजकारण न करणाऱ्या, अनेक बहुजन चळवळीतून खासदार झालेल्या खासदार हेमंत पाटील यांच्यावर खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून घेतला कसा, असा संतप्त सवाल हजारोंच्या संख्येने असणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी नांदेडमध्ये उपस्थित केला.  नांदेडमध्ये हेमंत पाटील यांच्यावर शासकीय रुग्णालयाचे डीन डॉ.एस. आर. वाकोडे यांनी स्थानिक नेत्याच्या दबावातून ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. द्वेषातून ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला, हे पुढे आले. खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला, याचे पडसाद अवघ्या राज्यात उमटले. ठिकठिकणी खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तीव्र निषेध करीत धरणे आंदोलन, निवेदन देऊन निषेध करण्यात आला. आज नांदेडमध्ये आदिवासी समाज सेवा मंडळ, बिरसा मुंडा सामाजिक संघटना,  अण्णा भाऊ साठे क्रांती फोर्स, लहूजी शक्ती सेना, राष्ट्रीय बहुजन आघाडी, बिरसा मुंडा युवक दल, मराठवाडा आदिवासी संघ, सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, आ.भा. छावा, छा

खा.हेमंत पाटील यांच्या विरोधातील खोटी अँट्रॉसिटी व ३५३ च्या विरोधात दि.११ ऑक्टोबर रोजी नांदेडात भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

इमेज
खा.हेमंत पाटील यांच्या विरोधातील खोटी अँट्रॉसिटी व ३५३ च्या विरोधात दि.११ ऑक्टोबर रोजी नांदेडात भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन "नांदेड मधील मृत्यंचे तांडव संपणार कधी?" मृत्युमुखींच्या आप्तेष्टांसह नागरीकांचा संतप्त सवाल नांदेड : खा.हेमंत पाटील यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या अँट्रासिटी व ३५३ चा गुन्हा रद्द करावा  यामागणीसाठी व रुग्णालयातील मृत्युंचा जाब विचारण्यासाठी दि.११ ऑक्टोबर रोजी तिरंगा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चासाठी समाजातील विविध संघटनांनी सर्व स्तरातून खा.हेमंत पाटील यांना पाठींबा देवून अनेक तालुक्यांत तहसीलदार यांना  खा.हेमंत पाटील यांच्यावर झालेल्या खोट्या गुन्ह्यांचा निषेधार्थ लेखी निवेदन देऊन निषेध नोंदविला आहे.   नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूकांडाच्या घटनेनंतर खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रूग्णालयात धाव घेत अतिगंभीर असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांना धीर दिला. तसेच रूग्णालयातील अधिकारी, डॉक्टरांकडून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर रूग्णालयातील स्वच्छतागृहां