विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा महानगर परिवाराकडून 'सन्मान पुरस्कार’

नांदेड : 'दैनिक वृत्त महानगरचा' वृत्तपत्राच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोज रविवारी सकाळी 11 वाजता गणराज हाॅटेल नमस्कार चौक येथे स्नेह मेळावा व सन्मान सोहळा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली व अनेक मान्यवराच्या उपस्थिथीतीत पार पडणार असून
यामध्ये डॉ.गोपाळ चव्हाण (वैदकीय), जोशोबा मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था (उद्योजक), दिलीप ठाकूर (अखंड सेवावृत्ती ऊर्जा गौरव), डॉ.उमेश पांचाळ (प्रशासकीय आरोग्य सेवा), सचिन कोंके (विज कर्मचारी), धनंजय जाधव (सहकार), लक्ष्मीकांत देशमुख (दर्पण पत्रकारिता), बनसोडे प्रशांत (प्रशासकीय अधिकारी),बसवंते विश्वांभर(मुकनायक पत्रकारिता),कैलास गायकवाड (व्यसनमुक्ती), गुणवंत मिसलवाड(उत्कृष्ट कामगार), पंडीत बाबुराव पांचाळ लिव्हिंग ऑफ आर्ट),अनुरत्न वाघमारे(साहित्यिक),सौ.संध्या कल्याणकर(महिला नेतृत्व),प्रा.अशोक शंकरराव कांबळे (शैक्षणिक), पांडुरंग अमृतवाड(क्रीडा शिक्षक),सौ.नम्रता कैलासे(आदर्श सरपंच), युसुफ बागवान(समाजसेवा), बालाजी गोणारकर (आरोग्य सेवा), शाहीर रमेश गिरी(सांस्कृतिक) यांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच याप्रसंगी उद्घाटक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर तसेच आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, क्रीडा विभागाचे अधिकारी बालाजी शिरशीकर, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण साले,राजश्री पाटील,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, डॉ.प्रमोद अंबाळकर, अरुंधती पुरंदरे, शांभवी साले,विजय गंभीरचे,अनिल हजारी,उमेश मुंडे, डॉ.विकास कदम,मंगेश कदम, प्रशांत इंगोले, डॉ.गंगाधर तोगरे,नरेंद्र गायकवाड, मिलिंद देशमुख, नारायण गायकवाड, गंगाधर कावडे, डॉ.बालाजी पेनुरकर, गणेश तादलापुरकर,केशव घोणसे, गजानन काळे, मारोतराव वाडेकर, सुरेंद्र घोडजकर, डॉ.सिमा निकम, विजय जोशी,सौ.जयश्री गायकवाड,सौ.ज्योती कल्याणकर,श्याम कांबळे, गौतम कांबळे,किशन कल्याणकर, शंकर पाटील लुट्टे,बळीराम पाटील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांना महानगर परीवारा कडून सन्मान पुरस्कार वितरण करुन गौरविण्यात येणार आहे.

 रणजित गोणारकर, विजयकुमार वाघमारे,दिगांबर वाघमारे, महेंद्र गायकवाड,संजय मोरे, राजेंद्र कांबळे, प्राचार्य संदीप गोणारकर, कुणाल गजभारे,प्रा.विपीन कदम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक कुलदीप सुर्यवंशी गोणारकर यांनी केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे