
मुर्ती छोटी किर्ती महान वाढदिवसाच्या शुभेच्छा मुर्ती छोटी किर्ती महान समाजरत्नचा मिळे मान कवयित्री, लेखिका,नेत्या याने वाढली तुमची शान ओलांडून घराचा ऊंबरा करता तुम्ही समाजसेवा समाजाचे हित जोपासता लोकांस वाटे तुमचा हेवा उच्च विद्याविभूषित तुम्ही तरी,ना गर्व कशाचा मनी प्राध्यापिकेची नोकरी अन् आहात सुस्वभावाच्या धनी भुमिका करता चित्रपटात तरी ना याचा वाजागाजा सौंदर्याचीही देण तुम्हाला चेहरा हसमुख सदैव ताजा वाढदिवस आज तुमचा आहे आनंदती सारेच आप्तजन किर्तीवंत नि यशवंत व्हावे याचसाठी देवाजवळ नमन विनायक धानोरकर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... पंचवटी...मँम🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂