प्रलंबीत कामाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत चक्क मुख्य अंभियंत्याच्या दालनात
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील सदैव सामाजिक प्रश्नांसाठी विविध समस्यांचा विरोधात रणांगणात असणारी पेठवडज ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी नारायण गायकवाड यांनी ग्रामपंचायत तसेच परिसरातील भागातील रस्त्याची दुरावस्था चव्हाट्यावर आणून कुरुळा,गऊळ,अंबुलगा,कळका,मंगनाळी,पेठवडज,गोणार,येलूर,मसलगा या राज्य महामार्गावरील १६१ ए तसेच सोनखेड,बारुळ,पेठवडज,पांडूर्णी,मुखेड या राज्य महामार्ग २५५ ता. या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यात यावी यासाठी ग्रामस्थासह सरपंच प्रतिनिधी नारायण गायकवाड,रहाटीचे सरपंच  निळकंठ कौसल्ये,शिरशीचे सरपंच नागेश कैलासे,गोणारचे सरपंच हरी पा.पवळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह दि.२१ नोव्हेंबर पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अंभियंता यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. सदरील वृत्त लिहीपर्यत मागणी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु होती.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे