अमितदादा गोरखे यांना विधानपरिषदेवर घ्या
नांदेड : राज्यपाल नियुक्त आमदार यादीमध्ये सामाजिक कार्यअंतर्गत अमितदादा गोरखे यांच्या नावाची राज्यपाल यांच्याकडे शिफारस करुन त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी.
          मा.राज्यपाल नियुक्त आमदारांपैकी एक प्रतिनिधी जनसामान्यतला अथवा सामाजिक कार्यकर्ता किंवा त्या क्षेत्रात विशेष योगदान असलेला व्यक्ती असतो. राज्यभरातील सामाजिक कार्य तसेच भारतीय जनता पक्ष प्रत्येक घरात प्रत्येक दारात ठेवण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करणारे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान प्रदेश सचिव अमितदादा गोरखे यांच्या माध्यमातून केले आहे.  म्हणून राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये एकमताने अमितदादा गोरखे यांच्या नावाचा विचार केला जाऊन त्यांना या ठिकाणी आमचे राज्यभरातील सर्व प्रश्न व समस्या मांडण्याची संधी आपण द्यावी अशी 
भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुलदीप सुर्यवंशी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे