पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
एटीएम कार्ड कॉपी करून फसवणूक, एकास पकडले लालबा गोणेकर बिलोली दि.२७ : बिलोली येथील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रावर एटीएम कार्ड कॉपी करून फसवणूक करताना पोलिसांनी आरोपीला पकडले. ही घटना २४ डिसेंबर रोजी घडली. बिलोली येथे यातील नमूद आरोपींनी संगनमत करून त्यांच्याकडे असलेल्या स्वाइप मशीनच्या साहाय्याने एटीएम मशीनमध्ये येणाऱ्या लोकांचे कार्ड घेऊन त्यांच्याकडील मशीनमध्ये स्वाइप करून एटीएम कार्ड कॉपी करण्याची तयारी करत असताना सापडले. याप्रकरणी एसबीआय बँकेचा सुरक्षा रक्षक अमोल भेदेकर यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
इमेज
उमरी तालुक्यातील तळेगवच्या महिलेची बळेगावच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या ? बाहेर काढण्यासाठी कुंटूर पोलिसांसह मच्छीमाराची २५ मिनिटाची झुंज यशस्वी... . माधव पवार नायगाव दि.२७ :  नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बळेगाव गोदावरी पात्रात उमरी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी असलेल्या एका चाळीस वर्षे विधवा महिलेने दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी आठ ते साडे आठ वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात आटोच्या द्वारे माझे कोणी तर मयत झाले असल्यामुळे मौतीस जात असल्याचे कारण सांगुन मयत विधवा महिला ही बळेगावच्या पुलावर उतरली व थंड दिमाकाचा विचार करण्या ऐवजी गरम दिमाकाचा विचार करून पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असली तरी सदरील विधवा महिलेचे प्रेत बाहेर काढण्यासाठी कुंटूर पोलिसासह मच्छीमारांना केवळ मिनिटाची झुंज यशस्वी करावी लागली असली तरी पुलावर बघ्याची गर्दी जमली असल्याचे दिसून आले आहे         तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बळेगाव गोदावरीच्या पात्रात अंदाजे वीस ते पंचवीस फूट पाणी असल्यामुळे उ