पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दैनिक महानगर गुरुवार दि.३० सप्टेंबर २०२१

इमेज

Daily Vrutta Mahanagar

इमेज
इमेज
अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना कार्यकारणी जाहीर नांदेड :  अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सदर कार्यक्रम शहरातील जुना मोंढा येथे पार पडला सर्वप्रथम रेणुकामातेचे प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख म्हणून उपस्थित असलेले अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र बनारसे यांचा नांदेडचे जिल्हाध्यक्ष उल्हास काटे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर काटे प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत पाचंगे, अक्षय भांडे,पांडुरंग गीते हे उपस्थित होते या कार्यक्रमास समाजातील सर्व शिक्षक बंधूंचा सत्कार करण्यात आला यात व्यंकटराव पाचंगे,राजूभाऊ सुपलकर,भीमाशंकर सुपलकर, नरसिंग सुपलकर,भागवत उबाळे तद्नंतर तद्नंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपण कशा पद्धतीने सामाजिक काम करणार हे सांगितले यानंतर नांदेड जिल्हा विस्तारित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात कार्याध्यक्षपदी चंद्रकांत पाचंगे, उपाध्यक्षपदी नरसिग सुपलकर, सचिवपदी अक्षय भांडे, सहसचिवपदी